Website marketing using high authority backlinks from popular website's, find out more at webcentreplus.com or email colin@webcentreplus.com
Click Here!

CSS म्हणजे नक्की काय? – शिका मराठीतून – 06 Web Design [marathi]

#म #मराठी #marathi
नमस्कार मित्रानो, आता पर्यंत HTML चे बेसिक आपण पाहिले आणि आता त्याच मालिकेत आपण CSS चे बेसिक्स पाहणार आहोत!

CSS म्हणजे cascading style sheet, कास्केडीग म्हणजे एकावर एक पडत जाणे. आधीच्या गोष्टीला वस्तूला नवीन येणारी गोष्ट झाकून टाकते. जसा एखादा धबधबाच ! पूर्वीच्या नियमांवर आधीचे नियम लादले जाऊन आपल्या डॉक्युमेंटला आपल्याला हवे तसे रंगरूप देतात आणि त्यामुळे वेब पेज आकर्षक होते. वेबपेज मधल्या माहितीला अजून महत्व येते. या गुण धर्म मुलेच याला असे नाव पडले आहे.
XML पद्धतीच्या डॉक्युमेंट्स ना हे लागू करता येते ज्यात आपली #HTML ही येते.
मी या मालिकेतल्या दुसऱ्या भागात सांगितलं होत की browser ची स्वताची एक #CSS असते, जी कोणते ही css नियम आपण दिले नाहीत तरी त्या html ला लागू होते. आणि त्या नियमांवर आपण आपले नियम लादले म्हणजेच override केले म्हणजेच आपले वेब डिझाईन तयार झाले. या एकमेकांवर नियम लागू करण्याच्या स्वभावमुळेच याला कास्केडीग स्टाईल्शीट असे म्हणतात.

Css मध्ये पुढील गोष्टी वारंवार तुम्हाला ऐकायला मिळतील.
Selectors, Property, Value

#CSS मध्ये शेकडो Properties आहेत ज्याचा वापर करून आपण विविध कल्पक #HTML आराखडे / layouts तयार करू शकतो.

पुढील भागात आपण पाहणार आहोत डिस्प्ले टाईप कसे वापरायचे. आणि त्याचा वापर कसा करायचा

जर तुम्हाला या बाबत काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. मला तुम्ही कमेंट्स मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमचा साध्यातला साधा प्रश्न दुसर्या कुणाला ही पडलेला असू शकतो आणि आपल्या वाहिनी द्वारे इतरांना हि मदत होऊ शकते तेव्हा प्रश्न विचारायला कचरू नका. जरूर विचारा. सोबतच तुम्हाला काही दुसर्या विषयांवर व्हिडीओज पाहायचे असतील तर ते ही तुम्ही सांगा मी ते जरूर बनवायचा प्रयत्न करेन .

follow me on –

http://instagram.com/veerendratikhe
http://facebook.com/veeroo18

source – For all your website needs, visit out Spalding Web Design

Leave a Reply

Archives